मेष: वाहन जपून चालवा, महत्त्वाची आर्थिक कामे होतील.
वृषभः पैशाची उधळपट्टी, किरकोळ वादावादी, मन शांत ठेवा.
मिथुन: मित्रमैत्रिणींकडून मदत, थोरामोठय़ांचा सहवास लाभेल.
कर्क: सामाजिक क्षेत्रात यश, व्यापार उद्योगात नव्या अडचणी येतील.
सिंह: बौद्धिक क्षेत्रात प्रगती, राजकारणात जाण्याची संधी मिळेल.
कन्या: सांसर्गिक विकारापासून जपावे, खर्च वाढतील.
तुळ: आर्थिक परिस्थितीत सुधारणा, होईल, व्यवहार व्यवस्थित ठेवा.
वृश्चिक: कुटुंबातील व घरातील अडचणी कमी होतील.
धनु: विद्वान व्यक्ती भेटतील त्यांच्यामुळे नवे ज्ञान मिळेल.
मकर: जुगार आणि व्यसन यामुळे धोका, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
कुंभ: अधिकाराची जागा मिळेल, आर्थिक भरभराट होईल.
मीन: खानदानी घराण्याशी संबंध येतील अचानक खर्च निघेल.





