मेषः आरोग्य साथ लाभण्यासाठी शिळे अन्न टाळा, पोटदुखी संभवते.
वृषभः जोडीदारासमवेत एक चांगला मोठा निर्णय घ्याल
मिथुनः संशोधनक्षेत्रातील लोकांचा आज प्रयोग पूर्ण होईल
कर्कः घरातील वातावरण चांगले असेल जोडीदाराबरोबर खुश असाल
सिंहः घरातील लहान सदस्य आपल्यावर नाराज असतील
कन्याः संततीच्या भविष्यासाठी घेतलेले निर्णय योग्य असतील
तुळः बाहेरील व्यक्ती आपले कौतुक करेल पण घरात नाराजी
वृश्चिकः कुटुंबातील सदस्य प्रस्ताव मांडतील. तो विचारपूर्वक मान्य करा.
धनुः नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात, शेवटी तुमचा निर्णय
मकरः मित्रावर आलेले संकट किंवा अडचण सोडविण्यात दिवस जाईल
कुंभः कुटुंबातील मोठय़ा व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागेल.
मीनः दूरवरच्या पाहुण्यांचे आज घरी आगमन, आनंदी असाल.





