मेष: विहिर-खड्डा काढताना काहीतरी मिळण्याची शक्यता.
वृषभः चांगल्या वागणुकीचा भलताच अर्थ काढला जाईल.
मिथुन: आर्थिक बाबतीत हात आखडता घेणे आवश्यक.
कर्क: आकर्षण व मोह निर्माण करणाऱया व्यक्ती भेटतील.
सिंह: कालसर्प दोष असेल तर त्याचा प्रभाव जाणवेल.
कन्या: जुनी ओळख अथवा मैत्रीचे रुपांतर प्रेमप्रकरणात होईल.
तुळ: नोकरी व्यवसायात काही जणांचा दबाव वाढेल.
वृश्चिक: खोल पाणी, धबधबे, दऱया यापासून जपावे लागेल.
धनु: विषारी पदार्थ, प्राणी व मुदतबाह्य औषधे यापासून जपा.
मकर: वैवाहिक जीवनात संशयास्पद व्यक्तीपासून दूर राहा.
कुंभ: इतर मार्गाने धनार्जनाचे योग पण तितकीच जबाबदारी वाढेल.
मीन: संततीच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना, ऐश्वर्यसंपन्न व्यक्ती भेटतील.





