मेष : सोन्या चांदीच्या व्यवहारात लाभ, लोखंडी वस्तू व्यवहारात नुकसान.
वृषभ : राजकीय क्षेत्रात असल्यास उच्च पद मिळण्याची शक्यता.
मिथुन : गंभीर व सांसर्गिक रुग्णाजवळ राहू नका.
कर्क : पुरेसे भांडवल असल्यास उद्योगपती होण्याची संधी.
सिंह : काही बाबतीत इतरांवर अवलंबून राहावे लागेल.
कन्या : विवाहातील अडचणी कमी होतील, योग्य व्यक्ती मिळेल.
तुळ : मातेच्या पुण्याईने सर्व कार्यात यश मिळेल.
वृश्चिक : पैसा बऱयापैकी मिळेल पण जपून ठेवा.
धनु : प्रसिद्धी व नावलौकिक होण्याचे योग.
मकर : कोणताही मोठा व्यवसाय सुरु करण्यास अनुकूल काळ.
कुंभ : सर्वांचे भले होऊ दे ही भावनाच संकटातून रक्षण करील.
मीन : वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ती मिळण्याची शक्यता.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी





