मेष : चांगल्या घटना घडतील, अपेक्षित वृत्त समजेल.
वृषभ : नवीन व्यावसायिक संबंध जोडले जातील.
मिथुन : मुद्देसूद बोलण्याने बिघडलेले नातेसंबंध जुळतील.
कर्क : वाहन अपघातात केलेली मध्यस्थी अंगलट येईल.
सिंह : चूक नसतानाही त्रास होण्याची शक्यता.
कन्या : नोकरी, व्यवसायात अडचणी उद्भवतील.
तुळ : प्रलंबित जुनी प्रकरणे त्रासदायक ठरतील.
वृश्चिक : दृष्टी दोषापासून जपावे, वैरत्व घेऊ नका.
धनु : विवाह, शुभ कार्याच्या दृष्टीने चांगले योग.
मकर : विद्यार्थ्यांना यश, अवघड विषय सुटतील.
कुंभ : नोकरीत उच्चपद मिळण्याची शक्यता.
मीन : जबाबदारी घेण्यापूर्वी घोटाळे, पार्श्वभूमी तपासा.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी





