मेष : नोकरी व्यवसायात कायम होण्यासाठी प्रयत्न करा.
वृषभ : प्रवासास गेल्यास लवकर येण्याची शक्यता कमी.
मिथुन : घर, जागा, दुकान वगैरे कायमस्वरूपी कामे करा.
कर्क : चालढकल होणारे व्यवहार मार्गी लागतील.
सिंह : काही बाबतीत नरमाई व शांततेचे धोरण फायदेशीर.
कन्या : सर्व बाबतीत सुखप्रदान करणारा दिवस.
तुळ : वास्तू खरेदी व राहत्या जागेचे प्रश्न सुटतील.
वृश्चिक : काही कारणाने प्रवास खोळंबण्याची शक्यता.
धनु : आर्थिक व्यवहारातील चालढकल कमी होईल.
मकर : कायमस्वरुपी कोणतेही काम करा यश मिळेल.
कुंभ : इतरांच्या अनिष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहन देवू नका.
मीन : व्यसनी मित्रामुळे तुम्ही संकटात सापडाल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी





