मेषः उधळपट्टी व चैनी वृत्तीवर नियंत्रण ठेवा.
वृषभः आर्थिक बाबतीत उत्तम पण गुप्त शत्रूंचा त्रास
मिथुनः बाहेरगावी नोकरी व्यवसायाची संधी आल्यास सोडू नका.
कर्कःधार्मिक व कष्टाळू असाल तर सर्व बाबतीत फायदा व सौख्य
सिंहः निर्णय चांगला असेल पण चुकीच्या नियोजनामुळे पैशाचा संग्रह होणे कठीण
कन्याः व्यवसायात प्रगती, वैवाहिक जीवन आनंदी व समाधानी राहील.
तुळः मानसिक गोंधळ व शारीरिक अस्वास्थ्यामुळे कामात अडथळे.
वृश्चिकः दुतोंडी व्यक्तीसमोर महत्त्वाचे काही बोलू नका.
धनुःस्वतःचे कौशल्य वापरल्यास कमी श्रमात मोठे काम होईल
मकरः तज्ञ हुशार व वडीलधाऱयांशीमतभेद टाळा अन्यथा आर्थिक समस्या
कुंभः दैवी कृपेने अचानक धनलाभ पण खर्चाच्या वाटाही अनेक.
मीनः ऐनवेळी परोपकाराचे फळ मिळेल अवघड कामे सहज होतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)





