मेष: समझोत्याने वागल्यास कामे होतील, वातावरण निवळेल.
वृषभः पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल.
मिथुन: स्थलांतराचे योग तूर्तास स्थगीत करावे लागतील.
कर्क: लॉकडाऊनचा प्रभाव कौटुंबिक जीवनावर जाणवू लागेल.
सिंह: दिलेले कर्ज अथवा उसनी रक्कम वसूल होईल.
कन्या: महत्त्वाच्या व्यवहारात गुप्तता बाळगलात तरच यश मिळेल.
तुळ: कोणताही संशय आल्यास महत्त्वाचे व्यवहार रद्द करा.
वृश्चिक: मोबाईलच्या अतिरेकामुळे महत्त्वाची कामे खोळंबतील.
धनु: गैरसमजाला वाव देणाऱया घटनांना शक्यतो टाळाच.
मकर: मार्केट मंदीमुळे तुमची खासगी कामे रखडतील.
कुंभ: साधी माणसेच ऐनवेळी तुमच्या मदतीला धावून येतील.
मीन: मोबाईल, टीकाटीपणीपासून चार हात दूरच राहा.









