मेषः कामाची दगदग, अस्वस्थपणा वाढेल, आरोग्याची काळजी घ्या
वृषभः कार्यक्षेत्री मानसन्मान वाढेल, नवीन व्यक्तींची ओळख, कामात यश
मिथुनः जोडीदाराचे चुकल्यास समजावून सांगा वाद नको.
कर्कः आपलेच लोक ईर्ष्येने वागतील, मानसिक त्रास, संयम राखा
सिंहः घरात वैचारीक मतभेद होतील, मर्यादेने बोला.
कन्याः कामाच्या ठिकाणी जबाबदारी देण्यात येईल, हुशारीने पूर्ण करा.
तुळः अतिलोभामुळे नुकसान संभवते. आयुष्यातील प्रीय व्यक्ती दुरावेल
वृश्चिकः नकारात्मक विचारामुळे दिवस थोडासा निराशाजनक असेल
धनुः दुसऱयाच्या चुकीचे खापर आपल्या माथ्यावर फोडण्यात येईल
मकरः आयुष्यात विचित्र घटना घडू शकते, पण काळजी नको
कुंभः भौतिक सुखासाठी धन खर्च कराल, मौजमजा कराल
मीनःएखादे काम अचानक रद्द होईल, पण चिंता नको.





