मेष: योग्य नियोजन व कष्टाने उद्योगात मोठे यश मिळवाल.
वृषभः आर्थिक संग्रह होईल, अनेक महत्त्वाची कामे होतील.
मिथुन: जमीन आणि घर संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम होईल.
कर्क: मुलांकडून त्रास होईल पण नातेवाईकांकडून मदत मिळेल.
सिंह: जो व्यवहार कराल तो यशस्वी होईल, मोठा फायदा होईल.
कन्या: प्रकृतीच्या काही तक्रारी कमी होतील पण प्रगतीसाठी झटावे लागेल.
तुळ: महत्त्वाच्या कामात दैवी सहाय्य मिळेल, नावलौकिक, अधिकार प्राप्ती.
वृश्चिक: आर्थिक बाबतीत अडचणी येतील पण इतर कामात यश मिळेल.
धनु: मातापित्यांचा सल्ला भाग्योदयकारक ठरेल.
मकर: शत्रूंच्या कारवाया उधळून लावाल.
कुंभ: कष्ट व चातुर्याने अत्यंत अवघड कामे हातावेगळी कराल. मीन: बांधकाम व जागे संदर्भातील अडलेली कामे होतील.





