मेष: प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहार होतील.
वृषभः एकाचवेळी दोन प्रवासाचा गोंधळ उडेल.
मिथुन: इस्टेटी संदर्भातील प्रकरणे हुषारीने मिटवा.
कर्क: तुमची बाजू योग्य व न्यायी असेल तर निश्चित यश.
सिंह: कमिशन एजन्सी व स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून धनलाभ.
कन्या: वैवाहिक बाबतीतील बोलणी खोळंबतील.
तुळ: जुन्या वास्तूचे पुनरुज्जीवन कराल.
वृश्चिक: जीर्णोद्धारीत कामातून धनलाभाचे योग.
धनु: इतरांचे नुकसान तिथे तुमचा फायदा होईल.
मकर: पुढील काळाचा विचार करून महत्त्वाचे निर्णय घ्या.
कुंभ: इतरांचे ऐका पण निर्णय स्वतःच्या मनाने घ्या.
मीन: लाभदायक दिवस, अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.





