मेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने नवे बदल संभवतात.
वृषभः तांत्रिक क्षेत्रात नोकरी मिळेल अथवा नवा व्यवसाय सुरु कराल.
मिथुन: विवाहाची बोलणी, साखरपुडा काही काळ पुढे ढकला.
कर्क: प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान मध्यम पण लाभदायक.
सिंह: कामाची युक्ती इतरांना सांगितल्याने अनिष्ट परिणाम होतील.
कन्या: काही फेरफार अथवा बदल केल्याने आर्थिक सुधारणा.
तुळ: जाणत्याच्या योग्य मार्गदर्शनाने कामातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक: चंचलपणा सोडल्यास गंभीर आजार व प्रसंगावर मात कराल.
धनु: कमी कष्टात अति महत्त्वाची कामे होतील, आर्थिक अडचणी कमी.
मकर: जागा खरेदी, विक्रीची बोलणी तूर्तास करू नका.
कुंभ: ग्रहमान मध्यम असल्याने नको ते धाडस अंगलट येईल. मीन: रखडलेला, चालू व्यवसाय व नोकरीत चांगली प्रगती होईल.





