मेषः कोर्ट प्रकरणे पुढे टाकल्यास चांगले होईल
वृषभः काही बाबतीत केलेली गुंतवणूक किरकोळ फायदा देऊन जाईल
मिथुनः पक्षपात करणाऱया व्यक्तींच्या सहवासात राहणे टाळा
कर्कः काही बाबतीत स्वतःचा निर्णय योग्य असल्याची खात्री पटेल
सिंहः कुणाशी शत्रूत्व धरू नका नियतीवर विश्वास ठेवा
कन्याः काही हटवादी भेटीला समजावणे अतिशय कठीण जाईल
तुळः विजेची उपकरणे हाताळताना काळजी घेणे आवश्यक
वृश्चिकः जुन्या कॅलेंडरच्या माध्यमातून अत्यावश्यक माहिती मिळेल
धनुः संस्कृत श्लोक पठण करा. ऐनवेळी फायदा होईल
मकरः लोकांच्या डोळय़ात भरेल असे ऐश्वर्य प्रदर्शन करू नका
कुंभः दुरावलेले संबंध पुन्हा जोडले जातील, कौटुंबिक समाधान वाढेल
मीनः जंगल दऱयाखोऱयामध्ये फिरताना महत्वाची काहीतरी वस्तू सापडेल





