मेष: चुकीच्या योजनांमुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतील.
वृषभः वैवाहिक जोडीदाराला त्रास, नको त्या व्यक्तीशी शत्रुत्त्व.
मिथुन: अफाट खर्चामुळे कर्ज काढण्याचा पर्याय राहील.
कर्क: शुभ कार्याला जाताना थांबल्यास अडथळे येतील.
सिंह: बेफिकीर वृत्ती टाळणे सर्व दृष्टीने आवश्यक.
कन्या: सायंकाळी काही वस्तू दिल्याने धनसंपत्तीला ओहोटी लागेल.
तुळ: कर्ज अथवा उधार दिलेले पैसे परत मिळण्यात अडथळे येतील.
वृश्चिक: दिलेले शब्द पाळणे अशक्य झाल्याने मोठे नुकसान होईल.
धनु: डोकेदुखी ठरणारे काम पूर्ण करावे लागेल.
मकर: जादूटोणा, करणीबाधा यामागे लागू नका.
कुंभ: काही अपरिहार्य गोष्टींमुळे स्थलांतराचे योग संभवतात.
मीन: तुमची कर्तबगारी काही जणांना डोकेदुखी ठरेल.





