मेषः एकाच वेळी अनेक कामांची ऑफर येईल
वृषभः तुमचा सल्ला योग्य असल्याचे अनेकांचे मत पडेल
मिथुनः योग्य ठिकाणी बुद्धिमत्ता वापरल्यास मोठा लाभ होईल
कर्कः तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होईल पण गुप्त गोष्टांची वाच्यता नको
सिंहः खोटय़ा प्रशंसेला भाळू नका. त्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल.
कन्याः काही बाबतीत कठोर निर्णय घेणे अतिशय आवश्यक ठरेल
तुळः पंचपक्वान्नाचे आमंत्रण असूनही त्याचा लाभ होणार नाही
वृश्चिकः देवाच्या नावाने बळी देणे बंद करा, परिस्थिती सुधारेल
धनुः कुलदेवतेच बाबतीत नवस चुकल्यास फेडण्याचा प्रयत्न करा
मकरः पूर्वी केव्हातरी केलेल्या मदतीचा ऐनवेळी फायदा होईल
कुंभः नोकरीत अपेक्षित ठिकाणी बदली अथवा बढतीची शक्यता
मीनः शांत व स्थिर मनाने केलेले कोणतेही काम मोठे यश देऊन जाईल





