मेषः वर्चस्व गाजवण्याची संधी मिळेल असाल त्या क्षेत्रात अधिकार प्राप्ती
वृषभः सरकारी कामात इतरांची मदत घ्या तरच यशस्वी व्हाल
मिथुनः अनामिक हुरहूर लागेल. सर्व प्रकारच्या धोक्मयापासून सांभाळा
कर्कःविवाह कार्य आर्थिक व्यवहार वाहन खरेदी इत्यादीस उत्तम.
सिंहः आर्थिक लाभ, दीर्घ काळ चालू असलेले रोग कमी होतील
कन्याः कोणतेही काम आज सावधगिरीने करणे आवश्यक.
तुळःअविश्वास दाखविल्याने काहीजण दुरावण्याची शक्मयता
वृश्चिकः वस्त्रप्रावरणे दागदागिने खरेदीचे योग. आर्थिक लाभ
धनुः अचानक बेत बदलल्याने काही कामे रखडतील, मानसिक अस्वस्थता
मकरः मिष्टान्न भोजनाचे योग. नवीन काहीतरी खरेदी कराल
कुंभः मनमोहक योजनांच्या मागे लागल्याने आर्थिक हानी
मीनः आर्थिक बाबतीत उत्तम. जुन्या काळातील मित्र-मैत्रिणी भेटतील.





