मेष: प्रयत्नाला यश, संकटावर मात कराल.
वृषभः धनप्राप्ती व आरोग्य लाभ होईल, महत्त्वाची खरेदी कराल.
मिथुन: कर्तव्य, प्रयत्न यांना उत्तम दिवस, मानसिक त्रास कमी होईल.
कर्क: नवीन वस्त्रे घेण्याचे योग, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
सिंह: सुग्रास भोजनाचे प्रसंग येतील, आर्थिक लाभ.
कन्या: लोकप्रियता लाभेल, सामाजिक कार्यात यश.
तुळ: धनधान्य समृद्धी येईल, संतती प्राप्तीचे योग.
वृश्चिक: बँक बॅलन्स, नव्या कामात अपेक्षेपेक्षा अधिक यश.
धनु: रागीट व स्वार्थी व्यक्ती भेटतील, त्यांच्याशी जपून बोला.
मकर: ऑनलाईन वरून मागवाल एक मिळेल भलतेच काहीतरी.
कुंभ: घाईगडबड न करता शांत मनाने निर्णय घ्यावेत यशस्वी व्हाल.
मीन: अनैतिक प्रकरणात गुंतू नका, निष्कारण बदनामी होईल.









