मेषः बरेच दिवसापासून विचार सुरू असलेल्या कामाला गती मिळेल
वृषभः लग्न वा नोकरीचा प्रस्ताव नाकारल्याने घरात नाखुषीचे वातावरण
मिथुनः नवीन विषयात सुयश मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाबासकी
कर्कः दुर्लक्षामुळे कामात चूक, वरिष्ठांचा रोष ओढवून घ्याल
सिंहः लहानांचा हट्ट पूर्ण करण्यात आर्थिक फटका बसेल
कन्याः व्यापारी वर्गाला आज व्यापारात तोटा सहन कराला लागेल.
तुळः प्रतिस्पर्धी लोकांवर आपण भारी पडाल, वादविवादात सरशी
वृश्चिकः व्यक्तीगत आयुष्याचा प्रभाव कामाच्या ठिकाणी पडू देऊ नका
धनुः घरातील त्रास व चिडचिडीचे ऑफिसमध्ये पडसाद नको
मकरः अतिक्रोध करणे टाळा, अन्यथा सर्वांवर राग काढून आपले नुकसान
कुंभः असलेल्या कामासोबत जोड व्यवसाय मिळेल, सुरूवात करा
मीनः बऱयाच दिवसांपासून मनातील इच्छा जोडीदाराला सांगाल, पूर्ण होईल









