क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
हरियाणात 24 ते 30 मार्च या कालावधीत होणाऱया अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन आणि 28 ते 30 मार्च या कालावधीत होणाऱया कबड्डी स्पर्धेत भाग घेणारे गोव्याचे संघ क्रीडा खात्याने जाहीर केले आहे.
बॅडमिंटन संघ याप्रमाणेः विभील लाड, हरिश्चंद्र चांदेकर, महेश कायसुवकर, भावेश धावस्कर, स्वप्नील खांडेपारकर, रोहिदास घाडी, अनावेल गावकर, विनोद पालकर, ज्युडी ब्रागांझा, सॅली क्वाद्रूश कुतिन्हो, रोझारिया रायना रॉड्रिग्स, जान्हवी खरात. दत्ताराम नाईक (व्यवस्थापक), तुकाराम कळंगूटकर (प्रशिक्षक).
कबड्डी संघः पिपी करमळकर, वैभव केणी, सुशभ मोरजकर, देवेंद्र जोशी, संतोष गावस, गोविंद गावस, आनंद वरगावकर, नूनो शिरगावकर, वीतेश पालकर, विष्णूदास भोमकर, शशिकांत वेळीप, विराज पेडणेकर, गौरेश परवार, रामेश्वर होमखंडी. गोकुळदास गावकर (प्रशिक्षक), गुरुदास बांदोडकर (व्यवस्थापक).









