पुणे \ ऑनलाईन टीम
अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले. लग्नामुळे सोनली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती. मात्र आता दुसरीकडे तिच्याबाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील घरी चोरट्याने तिच्या वडिलांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
निगडी येथील घरात ही घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोराने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









