आतापर्यंत रिटेलला मिळाली आठवी गुंतवणूक : 9 टक्क्मयांच्या हिस्सेदारीची विक्री पूर्णत्वाकडे
मुंबई : अबुधाबी इन्वेस्टमेंट ऑथॉरिटी(एडीआयए) रिलायन्स रिटेल वेंचरमध्ये 5,512.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे संकेत आहेत. याच्या बदल्यात कंपनी जवळपास 1.20 टक्क्मयांची हिस्सेदारी विकत घेणार आहे.
सदरची गुंतवणूक रिलायन्स रिटेलची 4.28 लाख कोटी रुपयांच्या इक्विटी मूल्यावर राहणार आहे. या गुंतवणुकीसोबत रिलायन्स रिटेलमध्ये एकूण 37,710 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत जवळपास 9 टक्क्मयांची हिस्सेदारीची विक्री रिलायन्स रिटेलची झाली आहे. याच्यासह आठवी गुंतवणूक रिलायन्स रिटेलमध्ये झाली आहे. गुंतवणूक करणाऱया एकूण कंपन्यांची संख्या सात आहे. एका कंपनीने दोनदा गुंतवणूक केली आहे.

मागील आठवडय़ात जीआयसीने 5,512.5 कोटी आणि टीपीजीने 1,837.5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. यामधून जीआयसी 1.22 आणि टीपीजीकडून 0.41 टक्क्मयांची हिस्सेदारी प्राप्त केली जाणार असल्याची माहिती आहे. याअगोदर केकेआर ऍण्ड कंपनी, जनरल अटलांटिक, अबुधाबी स्टेट फंड मुबादला आणि सिल्वर लेक पार्टनर्स यांनी गुंतवणुक केलीय.