बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी, अनेक आमदार आणि लिंगायत समाजातील लोक कॉंग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत, असे म्हंटले आहे. शनिवारी गुलबर्गा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी हे विधान केले. त्यांनी माजी मंत्री एम. बी. पाटील, ईश्वर खंद्रे आणि इतर नेते यासंदर्भात चर्चा करीत आहेत, असे म्हंटले आहे.
शिवकुमार यांनी भाजप नेत्यांना लिंगायत समाजातील लोक त्यांची संपत्ती असल्याचे वाटते. पण कॉंग्रेसमध्येही लिंगायत समाजातील नेत्यांची एक आकाशगंगा आहे, असे ते म्हणाले.