ऑनलाईन टीम / नागपूर :
मनी लाँड्रिंगचा आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज सकाळी सीबीआयने छापे टाकले.
देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचे वॉरन्ट घेऊन CBI चे अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.









