प्रतिनिधी / सांगली
माधवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा उठाव मोहीम सुरू ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची माधवनगर ग्रामपंचायतीने दखल घेऊन सरपंच अनिल पाटील व उपसरपंच देवराज बागल यांनी सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांच्याकडून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कचरा उचलून औषध फवारणी केली व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.
तसेच माधव नगर मध्ये प्रत्येक वार्डमधील कचरा उचलून तेथे औषध फवारणी केली आहे व त्या ठिकाणी कचरा टाकू नये अन्यथा ग्रामपंचायतच्यावतीने दंड करण्यात येईल असे सरपंच व उपसरपंच यांनी नागरिकांना संबोधित करून जागोजागी कचरा टाकू नये असे बोर्ड लावण्यात आले आहेत
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








