कोल्हापूर / प्रतिनिधी:
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरासह देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरे भाविकांसाठी आज दि. ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसेच जोतिबा यात्रादेखील रद्द करण्यात आली आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









