बाधित, मुक्ती संख्येंची पाठशिवणी
सातारा, कराडसह सर्वत्र गंभीर स्थिती
सातारा तालुक्यात 305 बाधित कराड 184, कोरेगाव 126 बाधित
चिंतेच्या वातावरणात युध्द सुरुच
शनिवारी रात्री 977 बाधित
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजारांचा आकडा ओलांडला असला तरी त्यापैकी 19 हजार 866 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचारार्थ 9 हजार 360 असले तरी त्यापैकी निम्म्याहून अधिक लक्षणे नसलेले बाधित नागरिक होम आयसोलेट आहेत. कोरोनामुक्तीचे प्रमाण चांगले असले तरी दुसरीकडे मृत्यूदर वाढतच असून रविवारी आलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 34 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 977 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा तालुका, शहर हॉटस्पॉट
कराड शहरानंतर आता सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट ठरला असून शनिवारी रात्रीच्या अहवालात सातारा तालुक्यात 305 जण बाधित समोर आले आहेत. तर कोरेगावात 126 एवढय़ा मोठय़ा संख्येने बाधित समोर आले असून त्या पाठोपाठ खटाव, खंडाळा, वाई, फलटण, जावली, माण, खटावसह जिल्हय़ात बाधितांची संख्या वाढतच आहे. एकीकडे कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असताना त्यापाठोपाठ रात्रीच्या अहवालात तेवढय़ाच संख्येन बाधितांची संख्या येत हा पाठशिवणीचा खेळ थांबण्याची गरज आहे.
कोरानाबाधित अहवालामध्ये :
सातारा तालुका 305 बाधित
सातारा 48, सातारा शहरातील मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 6, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 3, सदाशिव पेठ 6, प्रतापगंज पेठ 6, भवानी पेठ 2, यादोगोपाळ पेठ 2, व्यंकटपूरा पेठ 5, बसाप्पा पेठ 2, मल्हारपेठ 2, करंजेपेठ 1, सदरबझार 5 , शाहूपूरी 9, शाहूनगर 1, गोडोली 9, पंताचा गोट 1, जगताप कॉलनी 1, कांगा कॉलनी 1, श्रीधर कॉलनी 2, एकता कॉलनी 1, झुंजार कॉलनी 1, कुपर कॉलनी 1, समता पार्क कॉलनी 1, तोडकर कॉलनी 1, सर्वोदय कॉलनी 1, कृष्णा कॉलनी 1, त्रिमुर्ती कॉलनी गोडोली 1, गुरुदत्त कॉलनी खेड 1, दत्त छाया कॉलनी 6, शिवप्रेमी कॉलनी 1, क्रांती सोसायटी गेंडामाळ 1, आदीनाथ हौसिंग सोसायटी 1, अनुमोदय सोसायटी 1, आदर्शनगर सोसायटी 2, आनंद सोसा. 1, श्रीधर स्वामी सोसायटी 1, सिध्दीविनायक सोसायटी 1, करंजे तर्फ 2, माहूली 1, तुकारामनगर 1, वृंदावन पार्क 1, कल्याणी पार्क 1, लक्ष्मी पार्क 1, सरस्वती विहार 1, सुर्यमुखी शनि मंदीराजवळ 1, कदम हॉस्पीटल 1, चैतन्य हॉस्पीटल 1, शिवाजीनगर 1, राधिका रोड 4, खंडोबा माळ 1, मंगळवार तळे 1, कामाठीपुरा 2, माजगावकर माळ 2, तामजाईनगर 1, एसपीएस कॉलेजवळ 1, सैदापूर 1, दौलतनगर 2, हेरंबनगर 2, अंजठा चौक 1, भोसलेमळा 1, दत्तनगर 1, रामाचा गोट 1, गडकरआळी 2, अलंकार कॉलनी 1, एसटी कॉलनी 1, वाढेफाटा 1, गेंडामाळ 1, सैनिकस्कूल 1, करंजे 1, कोल्हाटी वस्ती 1, कृष्णानगर 5, सैदापूर 3, कोडोली 8, कोंडवे 13, कुंभारगाव 1, वर्ये 1, अंगापूर 1, खिंडवाडी 1, पिरवाडी 3, पाटखळ 2, म्हसवे 1, राजनगाव 1, नागठाणे 3, मरळी 1, दुधंडी 1, कालवडे 2, जिहे 1, करंडी 4, जाधव कॉलनी देगाव 1, नुने 1, फत्यापुर 2, गोळीगाव 1, खोजेवाडी 1, डबेवाडी 3, मालगाव 1, लिंब 2, वाढे 1, ठोंबरेवाडी नुने 1, शेंद्रे 1, तडवळे 1, किडगाव 5, लावंघर 1, नागवडी 1, वेळे 1, पानमळेवाडी 5, सोनगाव 3, परळी 1, धावडशी 3, कुरुण 1, कुशी 1, साळवण 2, शेरी 3, चिंचणी 5, कण्हेर 1, चिंचणेर वंदन 18, आंबेदरे 1.
कराड तालुका 184 बाधित
कराड 5, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 7, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 3, कृष्णा मेडीकल कॉलेज 6, विद्यानगर 1, सैदापूर 2, कोयना वसाहत 1, कर्मवीर कॉलनी 1, रुक्मीणी गार्डन 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, यशवंतनगर 1, मैत्री पार्क 1, बैल बाजार 1, मुजावर कॉलनी 1, इंदुमतीनगर 1, विजयनगर 1, मलकापूर 15, आगाशिवनगर 11, आटके 1, गोवारे 1, गोटे 3, गोटेवाडी 1, गोळेश्वर 2, म्हासोली 2, माळवाडी 2, खोडशी 3, बहूले 1, शेवाळेवाडी 2, मसूर 11, महिंद 1, घारळवाडी 1, हजारमाची 2, हणबरवाडी 1, नंदगाव 1, नेर्ले 1, निगडी 4, पाल 2, पार्ले 2, पोतले 1, विहे 1, रेठरे बु. 3, शहापूर 1, शेरे 1, शेणोली 3, शिरगाव 1, शिवदे 1, सदाशिवगड 2, कार्वे 3, कोर्टी 1, काले 4, किरपे 1,कापूसखेड 1, कोपर्डे 4, कापील 3, जुळेवाडी 1, वखाण 2, वडगाव 3, धोंडेवाडी 1, उंब्रज 11, तळबीड 1, तांबवे 9, ओंडशी 2, बेलवडे बु. 2, टेंभू 2, विंग 1, पाली 1, मुंढे 2, बाबरमाची 1, वडगाव हवेली 1, घारेवाडी 1.
कोरेगाव तालुका 126 बाधित
कोरेगाव 33, लक्ष्मीनगर 2, दुगोवाडी , पिंपोडे बुद्रुक 1, जळगाव 13, भोसे 1, तांबी 1, पाडळी 1, धामणेर 1, बोरीव 1, सासुर्वे 5, जायगाव 2, गोडसेवाडी 2, गोळेवाडी 1, ल्हासुर्णे 1, वाठार किरोली 2, बिचुकले 1, पदमावतीनगर 1, सातारा रोड 6, करंजखोप 1, चंचळी 2, सांगवी 2, चिमणगाव 10, बिटलेवाडी 1, रामोशीवाडी 1, कुमठे 1, पळशी 2, हिंगोळे 2, आसरे 1, शिरढोण 2, तडवळे 1, नांदगिरी 1, हसेवाडी 3, एकसळ 1, कण्हेरखेड 1, अंगापूर 1, कोडोली 2, भाकरवाडी 6, भक्तवाडी 2, रेवडी 1, किन्हई 1, शेंदूरजणे 1.
खटाव तालुका 64 बाधित
खटाव 7, वडूज 25, मायणी 4, गडेवाडी 1, आमलेवाडी 1, पाडेगाव 1, कुमठे 1, कलेढोण 1, वाकेश्वर 2, धोंडेवाडी 1, अपशिंगे 3, शेणवडी 7, लाडेगाव 1, उंबरडे 1, पुसेगाव 2, पुसेसावळी 1, डिस्कळ 1, वरुड 1, त्रिमली 2, औंध 2, मांडवे 1, कळसकरवाडी 1.
फलटण तालुका 60 बाधित
फलटण 2, फलटण शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गजानन चौक 3, भडकमकरनगर 2, कुंभार गल्ली 1, सगुणमातानगर 1, सोमनाथ आळी 1, लक्ष्मीनगर 3, मलठण 7, जवळी 1, माळेवाडी 12, संगवी 2, तिरकवाडी 1, मिरेवाडी 1, कुंटे 1, कोळकी 1, धिंडेवाडी 1, पाडेगाव 4, तांबेमळा ढवळ 1, शेरेचीवाडी 2, वाखरी 2, कोरेगाव 1, सस्तेवाडी 1, आंदरुड 1, पिंप्रद 1, निरगुडी 1, जाधववाडी 1, सावंतवाडी उपळावे 1.
माण तालुका 58 बाधित
माण 1, बिदाल 3, वडूज 1, उकिरडे 1, दहिवडी 8, बोथे 2, गोंदवले 4, शेरेवाडी 1, म्हसवड 17, पर्यंती 1, बांगरवाडी 3, विरळी 1, मार्डी 1, माळवाडी 1, श्री पळवण 1, स्वरुपखाणवाडी 1, वरकुटे मलवडी 2, पानवण 1, देवापूर 1, जरे 2, रांजणी 3, माटेवाडी 2.
जावली तालुका 55 बाधित
करंजेमामुर्डी 1, सायगाव 1, मेढा 9, सरताळे 1, सर्जापूर 2, बामणोली 2, कुडाळ 1, मोरावळे 1, मोरघर 1, वाळूथ 6, कुडाळ 1, पवारवाडी 3, हुमगाव 1, सावळी 7, भणंग 15, आंबेघर 2, करंदी 1.
वाई तालुका 36 बाधित
वाई 1, वाई शहरातील सह्याद्रीनगर 1, गणपती आळी 1, पेठकर कॉलनी 1, स्नेहबाग हौसीग सोसा. 1, गंगापूरी 1, मेणवली 1, धोम 2, ओझर्डे 3, वेळे 4, कवठे 2, सुरुर 1, शेंदुरजणे 1, पाचवड 1, आनेवाडी 1,यशवंतनगर 2, सोनगिरवाडी 2, सिध्दनाथवाडी 1, बोपेगाव 1, कोळण 1, गुळुंब 2, नवेचीवाडी 2, एकसर 2, पसरणी 1.
खंडाळा तालुका 31 बाधित
शिरवळ 5, खंडाळा 2, लोणंद 7, लोणी 1, हरळी 1, राजाचे कुर्ले 2, बावडा 7, पारगाव 3, आसवली 3.
पाटण तालुका 20 बाधित
पाटण 3, ढेबेवाडी 2, नावडी 3, वजरोशी 1, मस्करवाडी 1, शिंगणवाडी 1, निसरे 1, दिघेवाडी 3, विहे 2, चोपदारवाडी 1, माजगाव 1, तारळे 1.
महाबळेश्वर तालुका 12 बाधित
महाबळेश्वर 8, खिंगर रोड पाचगणी 1, मेतगुताड 2, भिमनगर पाचगणी 1.
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1, कुंडल (सांगली) 2, शिराळा (सांगली) 2, इस्लामपूर (सांगली) 1, ऐरोली (नवी मुंबई) 1, पिंपरी (वर्धा) 1.
जिल्हय़ात 38 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा तसेच विविध खाजगी रुग्णालयात 38 कोरानाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये
सातारा तालुक्यात 10 मृत्यू
शेळकेवाडी 65 वर्षीय महिला, गुजर आळी सातारा 78 वर्षीय पुरुष, वडुथ येथील 52 वर्षीय महिला, पंताचा गोट 58 वर्षीय महिला, केसरकर पेठ सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, शाहूनगर गोडोली 65 वर्षीय पुरुष, अपशिंगे 62 वर्षीय महिला, वळसे 45 वर्षीय पुरुष, सातारा 57 वर्षीय पुरुष, संगममाहूली 64 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यात 13 मृत्यू
पेरले 75 वर्षीय पुरुष, कुसुर 68 वर्षीय पुरुष, विंग 65 वर्षीय महिला, वनवासमाची 69 वर्षीय पुरुष, इंदोली 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 56 वर्षीय पुरुष, विरवडे 58 वर्षीय पुरुष, साळशिरंबे येथील 55 वर्षीय महिला, आणे येथील 77 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 70 वर्षीय पुरुष, कराड 40 वर्षीय महिला, कराड 65 वर्षीय पुरुष, पाल येथील 75 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यात 4 मृत्यू
विरमाडे येथील 65 वर्षीय पुरुष, धर्मपूरी वाई येथील 32 वर्षीय पुरुष. *खटाव तालुका -* काळेवाडी डिस्कळ ता. खटाव येथील 83 वर्षीय पुरुष. *कोरेगाव तालुका -* तांदुळवाडी पाल येथील 70 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुका 9 मृत्यू
खंडाळा येथील 85 वर्षीय महिला, वाठार कॉलनी खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष, जावळे येथील 85 वर्षीय महिला, घाटदरे 68 वर्षीय महिला, बावडा खंडाळा 64 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी 69 वर्षीय पुरुष, भादवडे येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 53 वर्षीय पुरुष
माण तालुकागोंदवले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष,
सांगली जिल्हा -कडेगाव 70 वर्षीय पुरुष.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 62,579
एकूण बाधित 30,092
एकूण कोरोनामुक्त 1।866
मृत्यू 866
उपचारार्थ रुग्ण 9,360