सातारा: प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार हणबरवाडी येथे यापूर्वी लागू केलेला सतर्क क्षेत्रातील मनाई व बंदी आदेश येथील मृत पक्ष्यांचे अहवाल हे नकारार्थी आल्याने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे लागू करण्यात आललेली मनाई व बंदी उठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









