प्रतिनिधी/सातारा
वाई येथील सिद्धनाथवाडीतील राहणारे पोलीस जवान दादा कांबळे यांचा नागेवाडी (ता. सातारा)येथे अपघातात मृत्यू झाला. ते दुचाकीवरून सातारकडे निघाले होते. कार व दुचाकीच्या अपघातात ही दुर्दैवी घटना घडली. अपघात नेमका कसा झाला याची पोलीस माहिती घेत आहेत. ते सातारा पोलीस दलात मुख्यालय येथे कार्यरत होते. अंनिसचे डॉ.हमीद दाभोलकर यांचे सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची ड्युटी होती.
Previous Articleनिलंबित खासदार आंदोलनावर ठाम; उपसभापतीही करणार एक दिवसीय उपोषण
Next Article कर्नाटक: अनेक आमदारांच्या गैरहजेरीत अधिवेशन सुरु









