सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेच्या काही केबिनमध्ये पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे कर्मचारी घरातून पाण्याच्या बाटल्या आणतात. अशाप्रकारची परिस्थिती एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेल्या झाडांना पाणी घालताना झाडांऐवजी गाड्यांचे मोफत सर्व्हिसिंग केले जात आहे. मोफत गाड्या धुवून दिल्या जातात. त्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी कटाक्षाने पहावे, अशी मागणी होत आहे.
Previous Articleकोरोना काळात शरिरसंपदेचे महत्व अधोरेखित : चंद्रकांत पाटील
Next Article राष्ट्रीय पोलिओ लसीकरण कार्यक्रम सरकारने पुढे ढकलला









