प्रतिनिधी / सातारा
आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना स्वीट दुकाने उघडल्याचे दिसल्याने अजय मोहनराव लाटकर (रा.शुक्रवार पेठ), पवन शरद लाटकर (रा.यादोगोपाळ पेठ), चंद्रहास जाधव (रा.भवानी पेठ) तर मोती चौकातले श्रीराम पूजा भांडारचे श्रीराम कोटींगरे (रा.सॊमवार पेठ) यांच्या गुन्हा दाखल केला आहे. यांनी दि. 1 रोजी सकाळी 8.20 वाजता दुकान उघडली होती. या संबंधी अधिक तपास शाहुपुरी पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








