प्रतिनिधी / वाई
वाई शहर पोलीस स्टेशन व वाई नगरपालिका प्रशासन यांचे वतीने शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांची कोरोना कार्यकाळात साजरा होणारा उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा बाबत शासनाच्या नियमावलीचे विवेचन पोलिस निरीक्षक आनंद खोबरे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सर्व मंडळांनी सामाजिक बांधिलकी म्हणून एक नवीन व आवश्यक असणारा उपक्रम राबवावा तो म्हणजे आज अनेक गरजू, गरीब कोरोना बाधितांना आवश्यक औषधोपचार करण्यासाठी अर्थीक चणचण भासते अभावी यात अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले, भविष्यात असे होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधे बँक निर्माण करून गरजू लोकांना मदत करूया, यात माननीय प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व शहरातील दीपक ओसवाल यांच्यासह बैठकीस सर्व मंडळांचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपालिका प्रशासन पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









