प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील 25 मे ते 26 जुलै या दरम्यान विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.गडीकर यांनी दिली.
याची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा तालुका- 16 (सातारा शहर 7), जावळी तालुका-2, वाई तालुका-1, माण तालुका-1, पाटण तालुका-1, खटाव तालुका-1, खंडाळा तालुका-1, इचलकरंजी (कोल्हापूर)-1, कडेगाव (सांगली)-1
Previous Articleबाजार अंतिम दिवशी घसरणीसह बंद
Next Article कणेरीवाडी येथे घरगुती वादातून महिलेची आत्महत्या








