सातारा तालुक्यातील लिंब, कुमठे, नागठाणेला उत्तेजनार्थ
जिल्ह्यातील 72 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 7 आरोग्य केंद्रांना पुरस्कार जाहीर
सातारा/प्रतिनिधी
जिल्ह्यातील 72 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 7 आरोग्य केंद्रांना कायाकल्पचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कराड तालुक्यातील रेठरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकावला आहे. सातारा तालुक्यातील कुमठे, नागठाणे आणि लिंब यांनी उत्तेजनार्थ तर कराड तालुक्यातील मसूर, कोरेगाव तालुक्यातील तडवळे आणि खंडाळा तालुक्यातील आहिरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. वाई, खटाव, माण, जावली, फलटण आणि पाटण या तालुक्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र चमकदार कामगिरी करू शकले नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









