प्रतिनिधी / ओटवणे:
दाणोली बाजारपेठेतील सोनु राजाराम नार्वेकर (८२) यांचे शनिवारी २ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते साटम महाराजांचे ते परम भक्त व सेवेकरी होते. माडखोल येथील सरकारमान्य धान्य दुकानात त्यानी अनेक वर्ष लिपिक म्हणून काम केले होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील प्रसन्ना आणि सर्वेश नार्वेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पुतणे, जावई असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









