प्रतिनिधी / शिरोळ
माहेरून पैसे दागिने कपडे घेऊन ये तसेच चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक मानसिक त्रास देऊन सोडचिठ्ठ देण्याची मागणी करीत असल्याची फिर्याद परविन गौस नदाफ यांनी आज शिरोळ पोलिसात दिली दिली.
याबाबत पोलिसांकडन मिळालेली माहिती अशी की फिर्यादी परविन नदाफ हिचे 4 एप्रिल 2009 रोजी सांगली चिंतामणी नगर येथील गौस नदाफ याच्याशी लग्न झाले होते लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांपासून आज अखेर माहेरून रोख रक्कम दागिने कपडे घेऊन ये तसेच आपल्या चारित्र्याच्या संशयावरून पती गौस नदाफ सासु शरिफा नदाफ सासरा कलंदर नदाफ सर्व रा. चिंतामणी नगर सांगली ननंद फातिमा नदाफ व जावेद नदाफ राहणार इस्लामपूर या सर्वांनी मिळून शारीरिक मानसिक त्रास देऊन सोडचिट्टी देण्याची मागणी करत असल्याची फिर्याद दिली असून अधिक तपास फौजदार सई माळी या करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









