रत्नागिरी/प्रतिनिधी
बुधवारी रात्री 200 रिपोर्ट आले. यामध्ये एका नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 199 रिपोर्ट निगेटिव्ह आले, ही दिलासादायक बाब असली तरी सिव्हिलमधील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. संबंधित नर्सने काही दिवसांपूर्वी कोरोना विभागात काम केले होते सध्या त्या डायलिसिस विभागात कार्यान्वित होत्या त्यामुळे नेमका संसर्ग कुठून झाला समोर आले नसले तरी कोरोना योध्या म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









