50 हुन अधिक लोक ढिगाऱ्याखाली?
प्रतिनिधी/महाड
महाडमध्ये साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील एक पाच मजली इमारत कोसळली आहे. आज सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली असून ढिगाऱ्याखाली 50 हुन अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 15 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









