बेळगाव-
मराठा मंदिर च्या भव्य सभागृहात सुरु असलेल्या रेडिमेड गारमेंट्सच्या सेलला बेळगावकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला असला तरी हे प्रदर्शन रविवारी सायंकाळी बंद होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षभरात फॅक्टरीमध्ये तयार झालेला रेडीमेड गारमेंट्सचा स्टॉक तसाच राहिला तो या सेलमध्ये आणण्यात आला असून अतिशय सवलतीच्या दरात विकला जात आहे. रेमंडस ,पार्क अव्हेन्यू ,पार्कस्, कलर प्लस, क्रोकोडाईल, आयझोड,ऍरो , पेपे जीन्स,एक्सकॅलिबर यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स चे कपडे येथे उपलब्ध आहेत









