प्रतिनिधी / रत्नागिरी
उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कामाचा धडाका, संघटन कौशल्य या गुणांचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अशा कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.
या पूर्वी पुणे जिल्हा पिंपरी चिंचवडचे संपर्क प्रमुख म्हणून काम करताना सामंत यांच्या कार्यक्षमतेची दखल संघटनेने घेतली होती. या वेळी संपर्क मंत्री म्हणून निवड होताच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









