प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्याचे नेते, लोकप्रिय स्व.खा. हिंदरत्न प्रकाशबापू पाटील पुण्यतिथी निमित्त बुधवारी समाधी स्थळावर अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील श्रीमती शैलजा भाभी पाटील श्रीमती जयश्री पाटील विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर माजी महापौर किशोर शहा शिवसेना नेते दिगंबर जाधव दिलीप पाटील यांच्यासह काँग्रेस – राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








