विघातक एलईडी पर्ससीनला मात्र बिलकुल थारा नाही – वैभव नाईक
प्रतिनिधी / मालवण:
पर्ससीनधारकांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागच्या शासनाकडे जरुर मांडाव्यात. त्यांची भूमिका योग्य वाटल्यास त्यावर आमदार म्हणून मार्ग कढण्याचा जरुर प्रयत्न करू. मात्र विघातक एलईडी पर्ससीन मासेमारी कुठल्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. सरकारचा त्यास विरोधच राहील, अशी भुमिका आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी मालवण येथे स्पष्ट केली. नव्या सुधारीत सागरी मासेमारी अधिनियमानुसार सर्वांना समान न्याय ठेवण्यात आलेला आहे, असेही आमदार नाईक म्हणाले. परंतु मालवणात येऊनसुद्धा त्यांनी पर्ससीनधारकांच्या आंदोलनस्थळी जाण्याचे टाळत त्यापासून दूर राहणेच पसंत केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









