चोवीस तासात भांडाफोड करण्यास यश : ‘कब्बू उर्फ कबुतर’सह दोघे हल्लेखोर फरार
प्रतिनिधी /वास्को
सांकळच्आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱयांच् भांडाफोड करण्यास पोलिसांना च्व्नीस तासांच्या आत यश आले आहे. हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेले नसले तरी या प्रकरणातील महत्व्नाच् दुव्ना सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. या हल्ल्यामागे एखाद्या राजकीय व्यक्तीच हात असण्याच् दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
फोनमुळे फुटले हल्लेखोरांचे बिंग
नारायण नाईक यांच्यावर हल्ला केल्यानंतर ते दोघेही अज्ञात हल्लेखोर एका दु<च्<ााकीवरून पसार झाले होते. त्या हल्लेखोरांनी पिस्तूलच्<ाा धाक द्नाखवल्याने त्यांच्<ाा पाठलाग करणेही कुणाला शक्य झाले नाही. त्यामुळे त्या हल्लेखोरांच्<ाा शोध लावणे कठीण बनले होते. मात्र त्या हल्लेखोरांनी पळताना एक च्<ाtक केली आणि तीच्<ा या प्रकरणाच्<ाा भांडाफोड करण्यासाठी पुरक ठरलेली आहे. त्यामुळे च्<ााsवीस तासांच्या आत पोलिसांना या प्रकरणासंबंधीत महत्व्नाच्<ाs धागेदोरे जुळवण्यात यश आले. घटनास्थळी सापडलेल्या फोनमुळे हल्लेखोरांचे बिंग फुटले.
सापडलेला फोन कब्बू उर्फ कबुतरचा
या प्रकरणाच्या तपासासाठी जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पोलिसांची पाटी कोरी होती. मात्र, घटनास्थळी एखादा धागा मिळतो काय याची चाचपणी करतानाच पोलिसांच्या हाती एक मोबाईल फोन लागला. हा मोबाईल फोन कुणाचा याचा तपास करताना हा फोन बायणातील एका कुप्रसिध्द व्यक्तीचा असल्याचे उघडकीस आले. कब्बू उर्फ कबुतर असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर वास्को पोलीस स्थानकात यापूर्वी गुन्हे नोंद झालेले आहेत.
कब्बू व करीय्या यांच्यात संभाषण
कब्बूच्या या फोनमध्ये झरीन झुआगरीनगरातील कुप्रसिध्द व्यक्ती राम गोपाल यादव उर्फ करीय्या व कब्बू याचे संभाषण झाल्याचे दिसून येताच नारायण नाईक यांच्यावरील प्राणघातक हल्ला हा सुपारीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. वेर्णा पोलिसांनी रविव्नारी सकाळी या प्रकरणाच्<ाा छडा लावण्यासाठी करीय्या या कुप्रसिध्द व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आलेली असून पोलिस त्याची कसून झडती घेत आहेत. त्याने कब्बू व अन्य एक नाव पोलिसाना दिलेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. करीय्या हा काही राजकीय व्यक्तींसाठी काही वर्षांपासून काम करीत आहे. त्यामुळे या प्रकरणामागे एखादय़ा राजकीय व्यक्तीचा हात असण्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नाईक यांना गाडीत घालण्यासाठी करीय्यानेच केली होती मदत
शनिवारी दुपारी जेव्हा नारायण नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, तेव्हा रक्तबंबाळ झालेल्या नारायण नाईक यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे होते. ही माहिती मिळताच सांकवाळचे सरपंच रमाकांत नाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीच नारायण नाईक यांना गोमेकॉमध्ये स्वतः कार चालवत दाखल केले. विशेष म्हणजे जखमी नारायण नाईक यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घटनास्थळावरून उचलून गाडीत घालण्यासाठी या राम गोपाल यादव उर्फ करीय्यानेच मदत केली होती. हा हल्ला घडवून आणण्यात तोच गुंतलेला असेल असे त्या वेळी कुणालाही वाटले नसेल.
करीय्या याच्याकडे सुपारीचा व्यवहार कुणी सोपवला?
वेर्णा पोलिसांनी करीय्या याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कब्बू व त्याच्या साथीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोघेही सध्या फरार आहेत. कब्बू व त्याचा साथीदार या दोघानीच बुरखा पांघरून नारायण नाईक यांच्यावर हल्ला केला होता. करीय्या यानेच नारायण नाईक याला धडा शिकवण्यासाठी त्याने सुपारी दिल्याचे उघडकीस आलेले असून आता करीय्या याच्याकडे हा सुपारीचा व्यवहार कुणी सोपवला होता याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजन निगळय़े यांच्याकडे देण्यात आलेला आहे.









