वार्ताहर / मौजे दापोली
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाकडून तोंडाला मास्क लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात जोरदार अंमलबजावणी झाली आहे. मात्र तरी देखील नागरीक तोंडाला मास्क लावत नसल्यामुळे दापोली नगरपंचायतीकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. यामध्ये आता पर्यंत 38 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे दानपं कडून सांगण्यात आले.
Previous Articleऑक्सफर्डला धक्का
Next Article मुलीच्या वाढदिनी कोविड सेंटरला रुग्णवाहिका









