कोल्हापूर /प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा चौथा दिवस आहे. करवीर निवासिनी अंबाबाईची आजची पूजा ओमकाररूपिणी स्वरूपात बांधण्यात आलेली आहे .चतुर्थीला करवीर निवासिनी आपल्या व्यापक स्वरूपात विराजमान आहेत. चतुर्थीला करवीर निवासिनीचे सहस्त्रनामस्तोत्र भक्तांसाठी उधदृत होणार आहे.
या सहस्रनामांची पार्श्वभूमी अशी की, मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनत्कुमार यांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहस्रनामाचे विवेचन केले आहे. सनत्कुमार योगीजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात .आजची ओमकाररूपिणी स्वरूपातील पूजा मकरंद मुनीश्वर आणि माधव ईश्वर यांनी बांधली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









