बेळगाव
75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतातील पहिले व विश्वसनीय ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा समुहाचा भाग असलेल्या क्रोमाने 5 ते 16 ऑगस्टपर्यंत क्रोमा स्वातंत्र्यदिन सेल सुरू केला आहे. स्मार्ट फोन, लॅपटॉप, टीव्ही व घरगुती उपकरणांवर देशभरातील 265 पेक्षा जास्त क्रोमा स्टोअर्समध्ये आणि क्रोमा वेबसाईटवर आकर्षक डील्स व ऑफर्स दिल्या जात आहेत.

क्रोमा ऍक्सक्लुजीव्ह 1.5 टन थ्री स्टार इन्व्हर्टर एसी 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. क्रोमा अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी 55 इंच टीव्हीची किंमत 29,990 पासून पुढे आहे. क्रोमा 279 लीटर टू स्टार रेफ्रिजरेटर 19 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. क्रोमा 6.5 किलो ऑटोमेटिक वॉशिंग मशीन 11 हजार 990 रुपयांपासून सुरू आहे. विविध ब्रँडेड एसी फक्त 23 हजार 990 रुपयांपासून पुढील किमतींना मिळतील. त्यावर इएमआय पर्यायही उपलब्ध आहेत. सिंगलडोअर रेफ्रिजरेटरच्या किमती 7,290 रुपयांपासून पुढे असून इएमआयचा पर्याय दिला आहे.
या सेलमध्ये ऑडिओ उत्पादनांवर 80 टक्क्मयांपर्यंत डिस्काऊंट आहेत. मोबाईल व एक्ससरीजवर 50 टक्केपर्यंत सूट व 10 टक्केपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक देण्यात येत आहे. नॉइंथ जेन ऍपल आयपॅड 10.2 फक्त 24 हजार 990 रुपयांना मिळत आहे. 30 वॅट इनबिल्ट साऊंड बारसहित एसर्स 43 इंच 4 के यूएचडी ऍन्ड्रॉईड टीव्ही बॅक डिस्काऊंटसह 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. एमएस ऑफिससह कोअर आय 5 लॅपटॉपवरदेखील अनेक ऑफर्स आहेत. असूस कोअर आय 3 8 जीबी 1 टीबीबी स्पेससह खरेदी करू शकता. हा लॅपटॉप फक्त 28 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. क्रोमा डील्स व ऑफर्सबद्दल जाणून घेण्यासाठी www.croma.com या वेबसाईटवर अथवा टिळकवाडी येथील क्रोमा स्टोअरला भेट द्यावी लागणार आहे.









