प्रतिनिधी/कसबा बीड
करवीर तालुक्यातील भाताची भांगलण करत असताना लक्ष्मीबाई बाळासो तिविले यांना सोन्याचा बेडा (सुवर्णमुद्रा) सापडली. कसबा बीड चा इतिहास येथे सोन्याचा पाऊस पडतो याची आज पुनरावृत्ती झाली. संजय आनंदराव पाटील यांच्या शेतामध्ये भात भांगलन चालू होती. तेथे त्यांना बेडा सापडला.