प्रतिनिधी / सांगली
भारतीय रिजर्व बँकेत स्टाफ श्रेणी कार्यालय परिचारक ही पदे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाची आहेत. यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी www.rbi.org या संकेतस्थळावर दिनांक 15 मार्च 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे.








