मेषः अनुभवावरुन बोध घेऊन आत्मविश्वास वाढेल सतर्क राहाल
वृषभः मित्रांमार्फत नवीन नोकरीची संधी येईल, योग्य असल्यास स्वीकारा
मिथुनः कामानिमित्त जागा बदलीचे योग, नवीन राहणीमानामुळे त्रास
कर्कः चिडचिडेपणाचा त्रास संततीला जास्त होईल, काळजी घ्या.
सिंहः दाम्पत्य जीवन सुखी असेल नवीन पाहुण्यांची चाहूल लागेल
कन्याः इतरांचे आरोग्य संभाळता संभाळता आपले आरोग्य बिघडेल
तुळः संकटाला सामोरे जावे लागेल आपली सहनशक्ती वाढवा
वृश्चिकः मातृ घराण्यातून आर्थिक लाभ किंवा आर्थिक मदत
धनुः काही कारणास्तव जागा बदली हाईल वातावरणात रुळायला वेळ
मकर ः आर्थिक अडचणीत असाल तर तोडगा निघेल
कुंभःएखाद्यावर आलेल्या अडचणीमुळे मानसिक संतुलन बिघडेल
मीनः बंधू वर्गाचा प्रेमाचा वर्षाव होईल भावंडांबरोबर मौजमजा कराल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





