मेष: नवीन कल्पना वापरून काम करण्याची इच्छा असल्यास पूर्ण
वृषभ: आर्थिक उत्पन्नासाठी केलेल्या प्रयत्नात यश
मिथुन: विद्यार्थी वर्गाने वाईट संगतीपासून लांब राहणे.
कर्क: इतर मित्र-मैत्रिणींशी तुलना करून उगाच मनस्ताप वाढवून घ्याल
सिंह: कितीही नुकसान करण्याचा विरोधकानी प्रयत्न केला तरी अपयश
कन्या: आपल्याला मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल.
तुळ: तुमच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या अडचणी आज दूर होतील
वृश्चिक: विद्यार्थी वर्गाने अभ्यासात यशासाठी अभ्यास वाढवा
धनु: आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका
मकर: भौतिक सुखासाठी होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष द्या.
कुंभ: एखाद्या कामामध्ये अपयश आले असेल तर निराश होऊ नका
मीन : आपल्या फायद्याचा विचार करताना दुसऱ्याचे नुकसान नको
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





