मेषः आज आवडत्या व्यक्तीची भेट होईल, त्यांचा सहवास सुखद असेल
वृषभः आज मौन पाळणे आपल्यासाठी हितकारी ठरेल
मिथुनः लांबचे प्रवास टाळा आरोग्य पाहून नियोजन करा
कर्कः वैवाहिक जीवनात अडचण निर्माण होईल वादविवाद वाढेल
सिंहः आयुष्यातील मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल, विचार करा
कन्याः जवळील व्यक्तीचा दुरावा मानसिक त्रास देऊन जाईल
तुळः आयुष्यात एखाद्या मोठय़ा जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल
वृश्चिकः कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आवश्यकता आहे
धनुः उद्धट वागल्यामुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावू शकते
मकरः आध्यात्मिक गुरु किंवा वडीलधाऱयांचा सल्ला घ्या
कुंभः सकारात्मक गोष्टींचा विचार करा, नैराश्य दूर होईल
मीनः रिकाम्या वेळात वाचन करा वाचनामुळे फायदा होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल